Shraddha Das: हॉट! श्रद्धा गारठली पण,फोटो पाहून फॅन्स घामाघूम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री श्रद्धा दास तिच्या फोटोशूटमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

हॉट फोटो

नुकतेच श्रद्धाने तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

फोटोशूट

स्विमिंग पूलजवळ श्रद्धाने बोल्ड अदांजात फोटोशूट केलं आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

ग्लॅमरस

श्रद्धाने मोनोकिनीत ग्लॅमरस दिसतेय आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

चाहते क्लिनबोल्ड

श्रद्धाचे फोटो पाहून चाहते क्लिनबोल्ड झाले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आले आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

NEXT: Tulsi Vastu Tips| तुळशीजवळ चुकूनही 'या' वस्तू ठेवू नका,अन्यथा...

Tulsi Plant | Saam Tv
येथे क्लिक करा...