Shivani- Ajinkya Wedding Photos: शिवानी सुर्वेने शेअर केले लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो; 'रिल लाईफ कपल' अडकलं विवाहबंधनात

Chetan Bodke

शिवानी- अजिंक्यने गुपचूप लग्नगाठ बांधली

मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुरूवारी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

Shivani- Ajinkya Wedding Photos | Instagram /@iam_shivanisurve

शिवानी- अजिंक्यच्या लग्नाची चर्चा

बुधवारी गुपचूप साखरपुडा आटोपल्यानंतर या कपलने गुरूवारी लग्नगाठ बांधली आहे.

Shivani Surve And Ajinkya Nanaware Engagement Photos | Instagram /@iam_shivanisurve

“आज दोन तारे एकत्र आले”

“आज दोन तारे एकत्र आले” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

Shivani- Ajinkya Wedding Photos | Instagram /@iam_shivanisurve

अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली

अजिंक्य आणि शिवानीने एकमेकांना ८-९ वर्षे डेट केल्यानंतर या जोडीने गुरुवारी लग्नगाठ बांधली.

Shivani Surve And Ajinkya Nanaware Engagement Photos | Instagram /@iam_shivanisurve

'बहिणीची काळजी घे'

शिवानीचा भाऊ अजिंक्यचा कान पिळताना दिसतोय. यावेळी शिवानीच्या भावाने अजिंक्यला 'बहिणीची काळजी घे' असा दम देखील दिला.

Shivani- Ajinkya Wedding Photos | Instagram /@iam_shivanisurve

शिवानीचा वेडिंग लूक

लग्नामध्ये शिवानीने फिकट गुलाबी (बेबी पिंक) रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.

Shivani- Ajinkya Wedding Photos | Instagram /@iam_shivanisurve

अजिंक्यचा वेडिंग लूक

तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

Shivani- Ajinkya Wedding Photos | Instagram /@iam_shivanisurve

लग्नाच्या लूकची चर्चा

दोघांच्या गळ्यातील आकर्षक वरमाला, हटके लूक, शिवानीच्या हातातला हिरवा चुडा, सिंपल आणि तितकेच आकर्षक मंगळसूत्रने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

Shivani- Ajinkya Wedding Photos | Instagram /@iam_shivanisurve

NEXT: शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेने आटोपला गुपचूप साखरपुडा; पाहा Photos

Shivani Surve And Ajinkya Nanaware Engagement Photos | Instagram /@iam_shivanisurve
येथे क्लिक करा...