Shivani Sonar: खुलती ज़ुल्फ़ों ने सिखाई मौसमों को शायरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 सुंदर फोटो

शिवानी सोनारने नुकतेच काही सुंदर फोटो शेयर केले आहेत.

Shivani Sonar | Instagram

ग्लॅमरस लूक

पडद्यावर साधी सरळ दिसणारी संजीवनी खऱ्या आयुष्यात मात्र भलतीच ग्लॅमरस आहे.

Shivani Sonar | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर शिवाणीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Shivani Sonar | Instagram

मनमोहक अंदाज

मनमोहक अंदाजाने शिवानीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shivani Sonar | Instagram

मालिका

शिवानी सोनार राजा रानीची ग जोडी मालिकेतून भेटीला आली


Shivani Sonar | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून शिवानीच्या नावाची नेहमीच चर्चा असते.

Shivani Sonar | Instagram

NEXT: Apurva Gore| तुझ ते सुंदर दिसण अन् लाजून नाजूक हसणं...

येथे क्लिक करा....