ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री शिवांगी जोशी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या चर्चेत आहे.
शिवांगी जोशी तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना मत्रमुग्ंध करते.
शिवांगी जोशीने ये रिश्ता क्या कहलाता है तिच्या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर शिवांगी कमालीची सक्रिय असते.
या फोटोतील सोनालीच्या निखळ हास्य पाहून चाहते तिच्या प्रेमात दंग होत आहेत.
सोनालीने पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये हटके पोज दिल्या आहेत.