Manasvi Choudhary
फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी फिगर पाहून अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत
नुकतेच इंन्स्टाग्रामवर शिल्पाने फोटो शेअर केले आहेत.
फ्लोरल प्रिंट साडीमध्ये शिल्पाने नो ब्लाऊज लूक कॅरी केला आहे.
नेटकऱ्यांनी शिल्पाच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी ती एवढी फिट कशी असे विचारले आहे.
शिल्पा तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेते नियमित डाएट रूटिन फॉलो करते अनेकदा तिने मुलाखतीत सागितले आहे.
शिल्पा नियमितपणे योगा करत असते IIi
सोशल मीडियावर शिल्पाने तिचे अनेक योगा व्यायाम करतानाचे व्हीडिओ पोस्ट केले आहेत.