Gangappa Pujari
बिग बॉस १३' या रिअॅलिटी शो मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल.
आजही लोक पंजाबची कतरिना कैफ म्हणतात.
२०१५ मध्ये, तिन गुरविंद ब्रारच्या 'शिव दी किताब' या पंजाबी अल्बममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
शहनाज एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती अप्रतिम गायिकाही आहे.
'सरपंच', 'बारबरी', 'वाहम' अशा अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे...
ती आपल्या चाहत्यांसोबत नवनवीन फोटो शेअर करत असते.
सध्या शहनाजच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे...