Shama Sikander: साडीत हॉटनेसचा तडका; चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी शमा सिकंदर

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री शमा सिकंदरची सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे.

Shama Sikander | Instagram @shamasikander

शमाला अभिनयात फार यश मिळू शकले नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने लक्ष वेधून घेतले आहे.

Shama Sikander photos | Instagram @shamasikander

शमाची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.

Shama Sikander Saree Look | Instagram @shamasikander

शमाचे चाहते तिच्या प्रत्येक नव्या लूकसाठी उत्सुक असतात.शमा अनेकदा तिचे साडी नेसलेले फोटो शेअर करत असते.

Shama Sikander new photos | Instagram @shamasikander

शमा अनेकदा तिचे साडी नेसलेले फोटो शेअर करत असते.

Shama Sikander | Instagram @shamasikander

साडीतही तिच्या बोल्ड लूकवर तिचे चाहते फिदा आहेत

Shama Sikander video | Instagram @shamasikander

शमाची ही स्टाईल पाहून ती 41 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही.

Shama Sikander | Instagram @shamasikander

शमा सिकंदरचे इन्स्टाग्रामवर जवळपास 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shama Sikander | Instagram @shamasikander