Chandrakant Jagtap
शहनाझ गिल हे मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे.
शहनाझ गिलने नुकते तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.
ती सतत तिचे सुंदर आणि हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते.
शहनाझ गिलच्या या नव्या फोटोंवर चाहते एकापाठोपाठ एक कमेंट करत आहेत.
याआधीही शहनाजने सातत्याने अशाच बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
शहनाझ गिल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
क्वचितच कोणी असेल जो तिला ओळखत नाही. बिग बॉस 13 मुळे ती घराघरात पोहोचली.
सध्या ती यूट्यूबवर ‘देसी वाइब्स विथ शहनाझ गिल’ नावाचा चॅट शो होस्ट करते.
सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे