Happy Birthday Sayali Sanjeev : सायलीचा 'असा' लूक जो तुम्ही कधीही पाहला नसेल!

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचा आज वाढदिवस आहे

Happy Birthday Sayali Sanjeev

सायलीने काहे दिया परदेस या मालिकेतून चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.

Happy Birthday Sayali Sanjeev

यासह सोशल मीडियावर सायलीचा कमालीचा चाहतावर्ग आहे.

Happy Birthday Sayali Sanjeev

सायली नेहमीच तिचे साडीतले फोटो पोस्ट करते.

Happy Birthday Sayali Sanjeev

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून सायली चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते

Happy Birthday Sayali Sanjeev

सायली कायमच तिच्या अदाकारीमुळं फॅन्सना तिच्या प्रेमात पाडते.

Happy Birthday Sayali Sanjeev

सायलीने मालिका, चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Happy Birthday Sayali Sanjeev

NEXT:Gauri Nalawade| फूलों कलियों की बहारें... चाहत्यांच्या स्वप्नातली गौरी