Sayali Sanjeev: तुझ्या एका स्माईलमध्ये संपूर्ण दिवसाची एनर्जी आहे...

Chetan Bodke

सायली संजीव

मराठी टेलिव्हिजनसृष्टीमध्ये सायली संजीवची कायमच चर्चा होत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

सायलीच्या खास अंदाजातील फोटोंची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचे नव्या अंदाजातील फोटो

नुकताच सायलीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

डार्क पेस्टल रंगाचा ड्रेस

अभिनेत्रीने चाहत्यांसोबत डार्क पेस्टल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

ड्रेसची डिझाईन अन् ग्लॉसी मेकअप

अभिनेत्रीच्या ड्रेसवर मंडाला डिझाईन दिसत आहे, त्यासोबतच तिने यावेळी ग्लॉसी मेकअप केला आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

इयर रिंग्ज

त्यासोबतच सायलीच्या इयर रिंग्जने देखील चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचं मनमोहक रुप

सायलीचं मनमोहक रुप नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

अभिनय क्षेत्रात पदार्पण

सायलीने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: अप्सरा हो या कोई परी!

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor
येथे क्लिक करा...