Sayali Sanjeev: ही गुलाबी हवा....साद घाली जिवा, सायलीचं सौंदर्य पाहून चाहते वेडेपिसा

साम टिव्ही ब्युरो

 मराठी इंडस्ट्रीतील सायली संजीव ही आघाडीची अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

अभिनेत्री सायली संजीव ही तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. 

Sayali Sanjeev | Instagram

गुलाबी साडीतल्या तिच्या सौंदर्याने साऱ्यानांच भूरळ घातली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

गुलाबी साडीत नुकतचं सायलीने फोटोशूट केलं आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

मराठी मालिका, चित्रपटातून सायलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडियावर सायली सक्रिय असते.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सायली चाहत्यांच्या भेटीला येत असते.

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा...