Shivani Tichkule
संस्कृती बालगुडेने सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर केले आहे.
या नवीन फोटोशूटमध्ये संस्कृतीचा हॉट लूक पाहायला मिळतोय.
संस्कृती तिच्या सौदी ट्रीपमध्ये धमाल करत आहे.
संस्कृती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
संस्कृतीने व्हेकेशन ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.
संस्कृती या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
सोशल मीडियावर संस्कृतीचा मोठा चाहता वर्ग आहे.