ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सानिया भोईटे सोशल मीडियावरील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे.
सानिका रिलस्टार म्हणूनही प्रसिद्ध आहे.
सानिका अनेक मराठी अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सानिका मराठी अभिनेत्री म्हणूनही आता नावारुपाला येत आहे.
भन्नाट पोरगी, हुरपरी, रुप साजरं तिची ही गाणी प्रचंड गाजली.
सानिका अनेक ब्रँड्साठीही काम करतो.
इन्स्टाग्रामवर तिचे नुकतेच 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
त्यानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनचे फोटोही तिने शेअर केले आहेत.