Sakshi Malik: साक्षी मलिकचा स्वीट लूक अन् क्यूट स्माईल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनू के टीटू की स्वीटी फेम साक्षी मलिकच्या क्यूटनेसवर चाहते फिदा आहेत.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

मॉडेलिंगनं कारकीर्दीला सुरुवात करणारी साक्षी आता चांगलीच लोकप्रिय झाली.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

सोशल मीडियावर साक्षीला फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

कायमच बोल्ड आणि हॉटलूकने इटंरनेटचा पारा वाढवणारी साक्षी आता क्यूटनेसने लक्ष वेधून घेते आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

सोशल मीडियावर साक्षीने तिचे क्यूट फोटो पोस्ट केले आहेत.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

साक्षी व्हाईट टॉप आणि लाईट ग्रीन स्कर्टमध्ये खुलून दिसत आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

साक्षीने हे फोटो निसर्गरम्य अशा वातावरणात शूट केले आहेत.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk