Sakhi Gokhle: काय ते निखळ हास्य अन् देखणं रूप...आहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील सुदंर अभिनेत्रीपैंकी एक सखी गोखले.

Sakhi Gokhle | Instagram

मालिका

अभिनेत्री सखी गोखले दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे.

Sakhi Gokhle | Instagram

चर्चेत

सखी गोखले हि तिच्या मनमोकळे स्वभावाने कायमच चर्चेत असते.

Sakhi Gokhle | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sakhi Gokhle | Instagram

कन्या

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची ती मुलगी आहे.

Sakhi Gokhle | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री शुभांगी गोखलेने मराठीसह, हिंदी सिनेमातून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

Sakhi Gokhle | Instagram

NEXT; Pranita Subhash| अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली... प्रणिताच्या सौंदर्याची हिरवळ बहरली

येथे क्लिक करा....