Sakhi Gokhale: सखीचं मादक सौंदर्य पाहून फॅन्स घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

कलाविश्वातली मराठी अभिनेत्री सखी गोखले

Sakhi Gokhale | Instagram

मुलगी

मराठी रंगभूमी,सिनेमा ज्यांनी गाजवला त्या दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची सखी गोखले ही कन्या.

Sakhi Gokhale | Instagram

नाटक- सिनेमे

अनेक नाटक सिनेमामध्ये तिनं काम केले आहे.

Sakhi Gokhale | Instagram

अभिनय

दिल दोस्ती दुनियादारी मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

Sakhi Gokhale | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर सखी सक्रिय असते.

Sakhi Gokhale | Instagram

फोटो

नुकतेच सखीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Sakhi Gokhale | Instagram

सौंदर्य

मादक सौंदर्य आणि घायाळ करणारी अदा पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे

Sakhi Gokhale | Instagram

NEXT: Bawaal Song Out| दिल से दिल तक,वरुण-जान्हवीचं नवं गाणं

येथे क्लिक करा...