ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठीमधील ग्लॅमरस अभिनेत्री असलेली सई आपल्या दिलखुलास, मोकळा स्वभावांमुळे लोकप्रिय आहे.
मराठी सिनेमा आणि मालिकांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.
. 2008 मध्ये सनई चौघडे या सिनेमातून सईने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
तर 2008 रिलीज झालेला ब्लॅक अँड व्हाईट'हा सईचा पहिला हिंदी चित्रपट होता.
पुणे 52 मध्ये सईने नेहा नावाच्या एका धाडसी आणि बोल्ड तरुणीची भूमिका निभावली होती.
तू ही रे संजय जाधव दिग्दर्शित रौमॅटिंक सिनेमात सईने एका पत्नीच्या भूमिकेत होती.