ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवी लोकप्रिय अभिनेत्री आहे.
फार कमी वेळात सईने मनोरंजनविश्वात तिची ओळख केली आहे.
टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये सईच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
सई तिच्या मनमोहक आणि सोज्ज्वळ सौंदर्यानं साऱ्याचें लक्ष वेधून घेते
विशेष म्हणजे साई ही कधीही तिच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक प्रॉडक्टचा वापर करत नाही.
सई एक अभिनेत्री असून डॉक्टर आहे.