Sai Manjrekar: सई तुझ्यावर 'प्रीत' जडली, गालावरची खळी उमटली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सई मांजरेकर

सई मांजरेकर हे नाव आता नवीन राहिलेलं नाही.

sai manjrekar | Instagram

सोशल मीडिया

सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

sai manjrekar | Instagram

सईचे फोटो

नुकतेच अभिनेत्री सईने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Sai Manjrekar | Instagram

आकर्षित

यावेळी सईने सर्वांनाच आकर्षित केले आहे.

Sai Manjrekar | Instagram

ग्लॅमरस

सई या नव्या हटके अंदाजात खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

Sai Manjrekar | Instagram

फोटोशूट

अभिनेत्री सई तिचे विविध फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sai Manjrekar | Instagram

सिझलिंग लूक

सईचा नवी सिझलिंग लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Sai Manjrekar | Instagram

NEXT: Shivangi Joshi: या फुलाला सुगंध प्रीतीचा... शिवांगीचं ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नवं फोटोशूट

येथे क्लिक करा....