साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री सादिया खान सध्या जबरदस्त चर्चेत आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान टेलिव्हिडन क्षेत्रात कार्यरत आहे.
टिव्हीवरील 'खुदा और मोहब्बत' या शोसाठी सादिया खास ओळखली जातो
हल्लीच आर्यन खानचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबतचा फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर या दोंघाच्या फोटोंनी धुडकूस घातला आहे.
फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.