Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे सर्वांच्याच परिचयाची आहे.
ऋतुजाने अत्यंत कमी कालावधीत आपल्या अभिनयातून छाप सोडली आहे. या शिवाय ऋतूजाला नाटक आणि डान्सची देखील आवड आहे.
सोशल मीडियावर ऋतुजा चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यातील रोजच्या घडामोडींच्या अपडेट देत असते.
नुकतेच ऋतुजाने तिच्या सोशल मीडियावर पेजवर फोटो शेअर केले आहे.
ऋतुजाने रेड बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. हॉट अंदाजात ती दिसत आहे.
चेहऱ्यावरील ऋतुजाचे हावभाव पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहे. ऋतुजाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
नेटकऱ्यांनी या फोटोंवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. ऋतुजाचा चाहतावर्ग मोठा आहे.
ओह् माय गॉड, लूकिंग गॉर्जियस, स्टनिंग अशा प्रतिक्रिया ऋतुजाच्या नवीन फोटोशूटवर आल्या आहेत.