Manasvi Choudhary
टेलिव्हिजनविश्वातला सुंदर चेहरा म्हणून रूपाली भोसलेची ओळख आहे
रूपालीच्या सौंदर्याने मोहिनी पसरवत असते.
अभिनेत्री रूपाली भोसलेला साडी परिधान करायला आवडते.
सोशल मीडियावर रूपाली तिचे साडीतले मोहक फोटो शेअर करत असते.
फिकट पांढऱ्या रंगाच्या साडीत रूपालीने नेकलेससह हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे.
सोशल मीडियावर रूपालीचे लेटेस्ट फोटो लक्ष वेधून घेत आहे.