Gangappa Pujari
रुबिना दिलैक ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
रुबिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.
अलिकडेच रुबिनाने नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.