Rinku Rajguru: रिंकूच्या गजऱ्यावर खिळल्या तरूणांच्या नजरा

Pooja Dange

अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

रिंकूने नुकतेच सोनेरी काठ असलेल्या पांढऱ्या साडीवरील फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

या फोटोंमध्ये रिंकूच्या गजऱ्यावर साऱ्यांच्या नजर खिळल्या आहेत.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

रिंकूने अबोली आणि मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केसात माळला आहे.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

गळ्यात चोकर आणि कानात डूल रिंकूच्या साडीवरील लूकवर उठून दिसत आहेत.

Rinku Rajguru Latest | Instagram/@iamrinkurajguru

रिंकू अगदी मिनिमल मेकअप केला आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूने चेहऱ्यावरील हास्य अनेकांना घायाळ करत आहेत.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

रिंकूच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

NEXT: Rashmi Gautam|रश्मीचं गुलाबी सौंदर्य मोहात पाडणारं!

Rashmi Gautam | Instagram