Siddhi Hande
अभिनेत्री रिंकू राजगुरु ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
रिंकूने खूप लहानपणीच आपल्या करिअरची सुरुवात केली. रिंकू आठवीत असताना तिने सैराट चित्रपट केला होता.
रिंकू राजगुरुने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. झिम्मा २ या चित्रपटातही ती झळकली होती.
रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील सक्रिय असते.
रिंकू राजगुरुने नुकतेच सोशल मीडियावर नऊवारी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
रिंकूने लालसर रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
रिंकूने या साडीवर गळ्यात दागिने, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळी चंद्रकोर लावली आहे.
रिंकू राजगुरु या मराठमोळ्या साजश्रृंगारात खूपच सुंदर दिसत आहेत.