Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीचा क्यूट लूक, चाहत्यांना पडली भुरळ

Satish Daud-Patil

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.

Rhea Chakraborty | Instagram

रिया चक्रवर्ती तिच्या अभिनयातील कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे.

Rhea Chakraborty | Instagram

कधी रियाचे फोटोशूट समोर येतात तर कधी पॅपाराझींने काढलेले तिचे व्हिडिओ व्हायरल होतात.

Rhea Chakraborty | Instagram

नुकतेच रिया चक्रवर्तीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rhea Chakraborty | Instagram

रिया चक्रवर्तीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Rhea Chakraborty | Instagram

या फोटोंमध्ये रिया चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे.

Rhea Chakraborty | Instagram

अनेकांनी रियाच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rhea Chakraborty | Instagram

रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Rhea Chakraborty | Instagram

NEXT: दारू असली की नकली, कसं ओळखायचं?

Identify Genuine Liquor | Instagram