Actress Rekha Photos : इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं...

Shivani Tichkule

रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे.

Actress Rekha Photos | Instagram

‘इन आँखो की मस्ती के’ हे गाणं आणि त्यातील सौंदर्य हे डोळ्यासमोरून न हटणारं आहे.

Rekha Photos | Instagram

हे सौंदर्य आजही ६८ व्या वर्षी अभिनेत्री रेखाने तसंच राखून ठेवलं आहे.

Actress Rekha | Instagram

६८ व्या वर्षीही तरूणींना लाजवेल असं सौंदर्य.

Rekha Family | Instagram

अनेकांना रेखाच्या सौंदर्याचा आणि फिटनेसचा हेवा वाटतो.

Rekha Images | Instagram

रेखाने आजही आपला फिटनेस राखून ठेवला आहे. 

Rekha Age | Instagram

रेखाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Rekha Husband | Instagram

रेखा नेहमीच साडीमध्ये दिसते. 

Rekha Instagram | Instagram

Next : आर्या आंबेकरचे मनाला भूरळ घालणारे फोटो

येथे क्लिक करा