Rasshi Khanna: राशीच्या मराठमोळ्या सौंदर्यावर चाहते बरसले, म्हणाले मुझसे शादी करोगी?

साम टिव्ही ब्युरो

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री राशी खन्नाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

चित्रपटातील उत्कृष्ठ अभिनयाव्यतिरिक्त राशी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

सोशल मीडियाच्या माध्यमातून राशी तिच्याविषयीच्या अपडेट चाहत्यांना देत असते.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

नुकतंच राशीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

मराठमोळ्या सौंदर्यात राशी केशरी रंगात न्हाऊन निघाली आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात दंग झाले आहेत.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna

राशीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Rashi Khanna | Instagram @raashiikhanna
येथे क्लक करा....