Rasika Sunil: नवरात्रीसाठी सजली सुंदरी; रसिकाच्या खास अदा पाहिल्या का?

Chetan Bodke

बहुआयामी अभिनेत्री

रसिका सुनिल एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असून एक होस्ट सुद्धा आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

रसिकाचा चाहतावर्ग

रसिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला नाटकातून, चित्रपटातून आणि मालिकेच्यास माध्यमातून येते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

होस्ट

दरम्यान, सध्या अभिनेत्री ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोच्या माध्यमातून भेटीला येत आहे. यामध्ये रसिका होस्टच्या भूमिकेत दिसते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नवरात्रीनिमित्त स्पेशल लूक

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त स्पेशल लूक केला आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

रसिकाचा स्पेशल लूक

अभिनेत्रीने हा लूक मालिकेच्या शुटिंग निमित्त केला असून सध्या तिच्या लूकची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

रसिकाचा चनियाचोलीचा लूक

रसिकाने वेगवेगळ्या रंगाची चनियाचोली परिधान केली असून तिने गरब्याच्या स्टेप्स दिल्या आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नव्याकोरा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच शनयाचा ‘शॉर्ट ॲन्ड स्वीट’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

‘Diet लग्न’ नाटकातून रंगभूमीवर अभिनय

गेल्या काही दिवसांपूर्वी रसिका सुनीलचा ‘Diet लग्न’ हे नाटक सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

रसिकाचा लूक

रसिका कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

NEXT: उम्र बीत चली है आपको चाहते हुए, आप आज भी बेखबर है; कल की तरह कहा जायेंगे...

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar
येथे क्लिक करा...