Rasika Sunil: रसिकाचा मॉडर्न एथनिक लूक पाहिलात का?

Chetan Bodke

‘सुर नवा ध्यास नवा’

टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका सुनील सध्या ‘सुर नवा ध्यास नवा’ मुळे प्रचंड चर्चेत आहे.

Rasika Sunil Photos | Saam TV

बहुआयामी अभिनेत्री

रसिका सुनील या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला एक होस्ट म्हणून येत आहे.

Rasika Sunil Photos | Saam Tv

खास फोटोशूट

नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शूटिंग दरम्यानचे एक फोटोशूट शेअर केले आहे.

Rasika Sunil Photos | Saam Tv

मराठमोळा लूक

रसिकाने चाहत्यांसोबत गुलाबी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान करून फोटोशूट केले.

Rasika Sunil Photos | Saam Tv

अभिनेत्रीच्या लूकची चर्चा

अभिनेत्रीच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Rasika Sunil Photos | Saam Tv

रसिकाचे मोहित करणारे सौंदर्य

अभिनेत्रीने गळ्यात डायमंड नेकलेस आणि ग्लॉसी मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे.

Rasika Sunil Photos | Saam Tv

मॉडर्न एथनिक लूक

रसिकाचा हा मॉडर्न एथनिक लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.

Rasika Sunil Photos | Saam Tv

रसिकाचा पती

१८ ऑक्टोबर रोजी गोव्यामध्ये रसिका आणि आदित्य बिलगीचाचा विवाहसोहळा पार पडला.

Rasika Sunil Photos | Saam Tv

‘शॉर्ट अँड स्वीट’

रसिका लवकरच ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Rasika Sunil Photos | Saam Tv

NEXT: ‘अरुंधती’चं पिवळ्या साडीमध्ये सौंदर्य खुललं...

Madhurani Gokhale Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar
येथे क्लिक करा...