Rasika Sunil: तुला पाहून सौंदर्याचे मोल कळले, मनमोहक रुप पाहून हृदय माझे गोड हसले

Chetan Bodke

रसिका सुनील

टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका सुनील सध्या अभिनयामुळे कमालीची चर्चेत आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग निर्माण

आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिकाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नव्याकोरा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच शनयाचा ‘शॉर्ट ॲन्ड स्वीट’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

‘Diet लग्न’ नाटकातून रंगभूमीवर अभिनय

गेल्या काही दिवसांपूर्वी रसिका सुनीलचा ‘Diet लग्न’ हे नाटक सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

दिलखेचक अदातील फोटोंमुळे चर्चेत

रसिका नेहमीच सोशल मीडियावर आपल्या दिलखेचक अदातील फोटोंमुळे चर्चेत असते

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

ब्लॅक रंगाच्या ड्रेसवर खास फोटोशूट

रसिकाने नुकताच एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे. तिने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

लूक पाहून चाहते घायाळ

अभिनेत्रीचा हा खास अंदाजातील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

रसिकाचा लूक

रसिका कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

फोटोंची चर्चा

रसिकाच्या फोटोंची नेहमीच नेटकाऱ्यांमध्ये कायम चर्चा होत असते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

NEXT: डोळ्याची पारणं फिटता फिटता रात्र मधुर झाली, तुला पाहताच नटलेली चांदणी विधुर झाली

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah