Rashmi Gautam: तुझ्या सौंदर्याकडे बघून सुंदरताही लाजली!

Satish Daud

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मी गौतम सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

Rashmi Gautam Photos | Instagram

डान्ससाठी प्रसिद्ध

रश्मी गौतम तिच्या डान्ससाठी चांगलीच प्रसिद्ध आहे.

Rashmi Gautam Photos | Instagram

डान्स व्हिडीओ व्हायरल

रश्मी गौतमचे डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात.

Rashmi Gautam Photos | Instagram

तेलगू चित्रपट

रश्मी गौतमने तेलगू चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

Rashmi Gautam Photos | Instagram

रिएलिटी शो

चित्रपटांपेत्रा रिएलिटी शोमध्ये रश्मी होस्ट म्हणून सर्वांनाच आवडली.

Rashmi Gautam Photos | Instagram

डीपनेक ड्रेस

नुकतेच रश्मीने डीपनेक ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Rashmi Gautam Photos | Instagram

ऑरेंज रंगाचा ड्रेस

रश्मी गौतमने ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Rashmi Gautam Photos | Instagram

रश्मी गौतम

या फोटोंमध्ये रश्मी खूपच सुंदर दिसत आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Rashmi Gautam Photos | Instagram

NEXT: दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली...

Kiara Advani Photos | Instagram
क्लिक करा