ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रमा लांजेकर ही साताऱ्याची तरुणी इन्स्टाग्रामवरून चर्चेत आली आहे.
रमा लांजेकरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
रमा लांजेकर अभिनेत्री , डान्सर म्हणून करिअर आजमावत आहे.
रमा लांजेकरच्या सौंदर्याची चर्चा साताऱ्यात होत असते.
रमाने 'मीस वाई २०१८' किताब जिंकला आहे.
रमाला नृत्याची देखील आवड आहे.
रमा लांजेकर सोशल मीडियावर सक्रिय असते.
रमा लांजेकरचं फोटोशूट नेहमी चर्चेत असतं