Rakul Preet Singh: तुला पाहून कळालं या रंगाला 'हॉट पिंक' का म्हणतात

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

रकुलचा गुलाबी लूक

अभिनेत्री रुकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटोज शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh@Instagram

रंग गुलाबी, ढंग गुलाबी

या फोटोंमध्ये रकुल प्रीतने गुलाबी रंगाचा गाऊन घातलेला दिसत आहे.

Rakul Preet Singh

गुलाबी सौंदर्य

संपूर्ण गुलाबी रंगात रकुल प्रीतचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh@Instagram

चाहते प्रेमात

रकुल प्रीतच्या या आकर्षक लूकची तिचे चाहते दिलखुलासपणे प्रशंसा करत आहेत.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh@Instagram

चाहत्यांचं काळीज

रकुल प्रीत ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अल्पावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळं स्थान बनवलंय.

Rakul Preet Singh | Rakul Preet Singh@Instagram

NEXT: पतीला पत्नीकडून नेमकं काय हवं असतं?

Husband Expectation From Wife | SAAM TV
येथे क्लिक करा...