साम टिव्ही ब्युरो
साऊथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह
आगामी काळात रकुल प्रीत पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
रकुल सध्या छत्रीवाली या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
हल्लीच रकुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोतील रकुलचा किलर अंदाज तिच्या चाहत्यांना भारावून टाकतो आहे.
यामुळेच आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत.
सोशल मीडियावर रकुलने हटके अंदाजातील अनेक फोटो पोस्ट केले आहेत.