Rakul Preet Singh: तेरी झुकी नज़र, तेरी हर अदा

Pooja Dange

अभिनेत्री

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या स्टाईलने सर्वांना इम्प्रेस करते.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

फोटो

रकुलने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

स्टनिंग लूक

या फोटोंत रकुल स्टनिंग दिसत आहे.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

घायाळ

रकुलच्या नव्या स्टायलिश अदांजावर चाहते घायाळ झाले आहेत.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

स्टाईल

व्हाईट फ्रंन्ट कट सॅटिन गाऊन रकुलने घातला आहे.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

मेकअप

न्युड मेकअपमध्ये आणि पिंक लिपस्टिक असा रकुलचा लूक आहे.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

लूक

व्हाईट इअरिंग्ज आणि वर्क असलेली हिल्स घालून रकुलने तिचा पूर्ण केला आहे.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

कमेंट्स

रकुलच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत.

Rakul Preet Singh Photo | Instagram @rakulpreet

NEXT: Mrunal Thakur At Cannes| मृणालचं नितळ सौंदर्य; कान्समधील एलिगंट पण बोल्ड लूक

Mrunal Thakur | Saamtv