Rakul Preet Singh : लख लख चंदेरी! सौंदर्याची खाण आहे रकुल प्रीत सिंह

Chandrakant Jagtap

आकर्षक लूक

रकुल प्रीत सिंहने तिच्या सुंदर आणि आकर्षक लूकने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

लूकसाठी प्रसिद्ध

रकुल प्रीत तिच्या लूकसाठी प्रसिद्ध आहे, ती सतत तिचे काही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

पारंपरिक लूक

नुकतेच रकुल प्रीतने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, यात तिने लेहेंगा परिधान केलेला दिसतोय.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

लेहेंग्यात खुललं सौंदर्य

या लेहेंग्यात रकुल अतिशय सुंदर दिसत आहे. पारंपारिक पोषाखातही रकुल तेवढीच स्टाईलिश दिसतेय.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

स्टाइलसाठी प्रसिद्ध

रकुल बॉलिवूडमध्ये तिच्या स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

स्टायलिश अभिनेत्री

ती केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकमुळे देखील चर्चेत राहिली आहे.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

चाहत्यांचं काळीज

चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहतात आणि रकुलने पोस्ट करताच त्यावर लाखो लाईक्स येताInstagram @Rakul Preet Singh

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

शेवटचा चित्रपट

रकुल प्रीत सिंह अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत थँक गॉडमध्ये दिसली होती.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

दमदार अभिनेत्री

या चित्रपटात रकुलने सिद्धार्थ मल्होत्राच्या बायकोची भूमिका साकारली होती आणि अजय देवगणने चित्रगुप्तची.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

NEXT: मिताली जणू स्वॅग अन् ग्लॅमरसच झणझणीत तडका! ठसका लागणारच..

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar