Rakul Preet Singh: रकुल प्रीतचा आजपर्यंतचा सर्वात हॉट अवतार

Chandrakant Jagtap

मंत्रमुग्ध करणारा लूक

रकुल प्रीत सिंग मुंबईत एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली तेव्हा लोक तिच्याकडे टक लावून बघत राहिले.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

बोल्ड गाऊन

तिने एवढा बोल्ड कट गाऊन घातला होता की ती डोक्यापासून पायापर्यंत खूपच हॉट दिसत होती.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

सिझलिंग लुक

रकुलचा हा सिझलिंग लुक सेलिब्रिटी स्टायलिस्ट लक्ष्मी लहर यांनी स्टाईल केला होता.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

अप्रतिम सौंदर्य

पॉलिस्टरने बनवलेला हा मॅक्सी गाऊन रकुलच्या कर्व्ही बॉडी फ्रेमवर अप्रतिम दिसत होता.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

रकुलची स्टाइल

तिने या ड्रेसमधील काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

चाहते घायाळ

या प्लंगिंग नेकलाइन आणि थाय हाय स्लिट गाऊनमध्ये रकुल अतिशय बोल्ड दिसतेय.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

फ्लॉलेस लूक

हाय हिल्स, मिनिमल जूलरी, फ्लॉलेस मेकअप आणि स्लीक बन तिच्या लूकला फ्लॉलेस बनवत होते.

Rakul Preet Singh | Instagram @Rakul Preet Singh

NEXT: ये काली काली आंखे! नुसरतची घायळ करणारी नजर

Nushrratt Bharuccha Photos | SAAM TV
येथे क्लिक करा.....