ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फॅन्ड्री चित्रपटातील अभिनेत्री म्हणजे शालू साऱ्यांनाच माहीत आहे.
चित्रपटातील तिचं अभिनय पाहता आपल्याच विश्वात रमणारी, सालस, सुंदर शालूने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
शालू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसतेय
या फोटोतील शालूची अदा फॅन्सना घायाळ करते आहे.
सोशल मीडियावर शालू वेगवेगळ्या गाण्यांवरील इन्स्टा रिल्समुळे चर्चेत असते.
सध्या शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात ट्रेडिंगमध्ये आहे.