Rajeshwari Kharat: अगं बाई! जब्याच्या शालूचा थाटच न्यारा

Satish Daud

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरातला ओळणार नाही, असा व्यक्ती शोधून सुद्धा सापडणं कठीण आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

फँन्ड्री चित्रपट

फँन्ड्री चित्रपटातून राजेश्वरी खरातने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

शालूची भूमिका

राजेश्वरी खरातने फँन्ड्री चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

प्रेक्षकांच्या पसंतीस

ही भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली. त्यामुळेच राजेश्वरीला मोठी ओळख मिळाली.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

शालू म्हणजेच राजेश्वरी

आता शालू म्हणजेच राजेश्वरी सध्या मराठी चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

कायम संपर्कात

मात्र, तरी देखील राजेश्वरी सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

नवीन फोटो शेअर

आता राजेश्वरीने आपले नवीन फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

तुफान व्हायरल

राजेश्वरीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून अनेकांनी तिचा जब्याची शालू म्हणून उल्लेख केलाय.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

Daily Horoscope: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच या राशींसाठी गुड न्यूज

Horoscope 2 October 2023, Rashi Bhavishya Today in Marathi | Saam TV
क्लिक करा