Rajeshwari Kharat: जब्या उगाच काळ्या चिमणीच्या शोधात नव्हता...

Satish Daud

फँड्री फेम अभिनेत्री

फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातला ओळणार नाही असा व्यक्ती सापडणं कठीण आहे.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

हटके स्टाईलने

आपल्या अभिनयासह हटके स्टाईलने राजेश्वरी खरातने तरुणांना वेड लावलं आहे.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

मोठी फँन फॉलोईंग

राजेश्वरी खरातची सोशल मीडियावर मोठी फँन फॉलोईंग आहे.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ

राजेश्वरी नेहमी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

फोटो शेअर

नुकतेच राजेश्वरीने निळ्या रंगाच्या साडीत नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

तुफान प्रतिक्रिया

राजेश्वरी खरातच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

निळ्या रंगाची साडी

निळ्या रंगाच्या साडीत दिसणाऱ्या राजेश्वरीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

लग्नाची मागणी

काही खोडकर नेटकऱ्यांनी जब्या उगाच काळ्या चिमणीच्या शोधात नव्हता, अशी प्रतिक्रिया फोटोंवर दिली आहे.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

NEXT: तुझं सौंदर्य सदैव चंद्रासारखं खुलून दिसतं...

Sayli Kulkarni Latest Photos | Instagram
क्लिक करा