Radhika Madan: वाघांची शिकार...एका हरणीने केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चर्चेत

अभिनेत्री राधिका मदन कायम चर्चेत असते.

Radhika Madan | Instagram

सोशल मीडियावर

नुकतेच राधिकाने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

Radhika Madan | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच राधिकाने तिचा लेटेस्ट लूक फ्लॉन्ट केला आहे.

Radhika Madan | Instagram

स्टाईल

राधिकाने काळ्या रंगाचा क्रॉप ब्लेझर घातला होता. मात्र त्याच्या आत तिने शर्ट घातला नव्हता.

Radhika Madan | Instagram

फोटो

राधिकाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय.

Radhika Madan | Instagram

चित्रपट

राधिका लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Radhika Madan | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सोशल मीडियावर अभिनेत्री राधिका मदन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Instagram

घायाळ

राधिका मदनची नवी स्टाईल पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Radhika Madan | Instagram

NEXT: Chinki-Minki इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालणाऱ्या 'या' जुळ्या बहिणी