राधिका आपटेने 'बिनधास्त' फोटोशूट करत चाहत्यांना केलं घायाळ, बोल्ड अॅण्ड ब्युटी फोटो झाले व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री राधिका आपटे सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या अपडेट चाहत्यांना देत असते.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटेने सोशल मीडियावर ब्लॅक वेअरमधील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटे ब्लॅक बिकिनीनाध्ये खूप बोल्ड दिसत आहेत.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटेच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होतं आहे.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटे लवकरच 'विक्रम वेधा' या चित्रपटात दिसणार आहे.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटे या लूकमध्ये खूप स्टनिंग दिसत आहे.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटेने एका मासिकासाठी खास फोटोशूट केलं आहे.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial
क्लिक करा