ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
लेपर्ड स्टाईल ड्रेसमध्ये राशी कमालीची हॉट दिसते आहे.
नुकतेच सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर राशीने फोटो शेअर केले आहेत
वेगवेगळ्या अंदाजात राशीने हे फोटोशूट केलं आहे,
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री राशी ट्रेडिंगमध्ये आहे