PSI Pallavi Jadhav Photos: 'खाकीतील सौंदर्यवती'

Satish Daud

पीएसआय पल्लवी जाधव

पीएसआय पल्लवी जाधव या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, त्यांची फॅन फॉलोईंग मोठी आहे.

psi pallavi jadhav | Instagram

दबंग महिला पोलिस अधिकारी

पोलिस प्रशासनात पल्लवी जावध यांची ओळख दबंग महिला पोलिस अधिकारी म्हणून आहेत.

psi pallavi jadhav | Instagram

पीएसआय पल्लवी जाधव फोटो

पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या आहे.

psi pallavi jadhav | Instagram

शेतमजुरीचं काम

पल्लवी यांचे आई-वडील दोघेही शेतमजुरीचं काम करून उदरनिर्वाह करायचे.

psi pallavi jadhav | Instagram

एमपीएसीचा अभ्यास

पल्लवी यांनी मोठ्या मेहनतीने शिक्षण करत एमपीएसीचा अभ्यास केला आणि यश मिळवलं.

psi pallavi jadhav | Instagram

मॉडेलिंगची सुरुवात

पल्लवी यांना लहानपणापासून अभिनयाचीही आवड आहे. त्यामुळे नोकरी करत असताना त्यांनी आपला छंद जपण्यासाठी मॉडेलिंगची सुरुवात केली.

PSI Pallavi Jadhav | Instagram

ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धा

2020 मध्ये पल्लवी यांनी जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी रनर अपचा किताब जिंकला होता.

PSI Pallavi Jadhav | Instagram

पोलिस म्हणूनच निवृत्त होईन

मी आयुष्यभर पोलिसच राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईन, असंही पल्लवी सांगतात.

psi pallavi jadhav | Instagram

NEXT: तुम दिल की धड़कन में... शिल्पाचा स्टायलिश लूक

Shilpa Shetty | Instagram
क्लिक करा