Beautiful Photos: सौंदर्याची 'राणी' तू सध्या काय करते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

साऊथमध्ये मराठी अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची दमदार छाप सोडली आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

सहभाग

साऊथ इंडस्ट्रीत मराठी कलाकारांचा मोठा सहभाग आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

अभिनेत्री

प्रियांका जवाळकर ही मराठी अभिनेत्री साऊथमध्ये काम करते आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

फोटो

प्रियांकाच्या सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवरील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

सौंदर्य

निळ्या रंगाच्या कॉटन ड्रेसमध्ये प्रियांकाने तिचे सौंदर्य खुलवलं आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

आकर्षक लूक

प्रियांका तिच्या ब्युटीफुल लूकने आकर्षित करते आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

NEXT: Sonali Bendre: 'किती आल्या अन् किती गेल्या' तुझं सौंदर्य मात्र काळजाला भिडणारं

येथे क्लिक करा...