ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री
प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रसिद्धी झोतात आली
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या फुलराणी या सिनेमात प्रियादर्शनीने प्रेक्षकांची मने जिंकली
सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा मोठा चाहतावर्ग आहे.
इंन्स्टाग्रामवर प्रियदर्शनीला हजारो लोक फॉलो करत आहेत.
फोटो पोस्ट करताच प्रियदर्शनीच्या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.