Gangappa Pujari
सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.
एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.
२०१८ मध्ये 'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले. ज्यानंतर प्रिया चर्चेत आली होती.
तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
आता प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते.
तिच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असते.
नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यांनी नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे...