Manasvi Choudhary
प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
प्रिया बापट गेल्या वीस वर्षांपासून अभिनय विश्वात कार्यरत आहे.
प्रिया बापटने 2000 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
लहानापणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या प्रियाने चित्रपटात छोट्या रमाबाईची भुमिका साकारली होती.
2003 मध्ये प्रिया अभिनेता संजय दत्तच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटात दिसली
टेलिव्हिजन विश्वात प्रियाने 'दे धमाल' या मराठी शोमधून पदार्पण केले.
आभाळमाया, शक, विकी की टॅक्सी यासारंख्या अनेक मालिकांमध्ये प्रियाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली