Priya Bapat: आळस देताना सुद्धा प्रिया बापट किती सुंदर दिसते ना?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी प्रिया बापट एक आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

सक्रिय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

नवीन फोटो

तिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

स्टायलिश अंदाज

स्टायलिश अंदाजात प्रियाने प्रिटेंड कोर्डसेट परिधान केला आहे

Priya Bapat | Instagram/@priyabapat

लाईक्स

सोशल मीडियावर प्रियाच्या फोटोंवर तूफान लाईक्स आले आहेत.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

लूक

या फोटोंमध्ये ती अतिशय कुल दिसत आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

व्हायरल

सोशल मीडियावर तीचे फोटो व्हायरल होत आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

NEXT: Benefits Jaggery: रात्री झोपण्यापूर्वी गुळ खा आणि 'हे' फायदे मिळवा

येथे क्लिक करा...